You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा….

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा….

सिंधुदुर्गनगरी  

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवार दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता खासगी हेलिकॉप्टरने पोलिस परेड ग्राऊंड ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.15 शासकीय विश्रामगृह ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण मोहिमेबाबत आढावा बैठक स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.15 वाजता कुणकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांसमवेत बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.45 वाजता महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. स्थळ –  जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.

दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने पोलिस परेड ग्राऊंड ओरोसकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता पोलिस परेड ग्राऊंड ओरोस येथून खासगी हेलिकॉप्टरने पाली जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =