*शून्यतून विश्व घडवणारा नेता म्हणजे खासदार नारायण राणे साहेब*
आज आदरणीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या 74 व्या वाढदिवस ला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे राणे साहेब यांना कोणतेही राजकीय पार्शवभूमी नव्हती ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातून जन्म घेऊन मुंबई मध्ये जाऊन मुंबई महापालिका मध्ये नगरसेवक होतात काय आणि त्यानंतर आमदार महसूल मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, राज्य सभा खासदार केंद्रीय मंत्री आणि आता खासदार म्हणून सर्व पदे भूषवतात काय..हे याचे कामलीचे यश मानावेच लागेल… राणे साहेब म्हणजे एक आभासू व्यक्तीमत्व प्रचंड धडाडी आणि धाडसी निर्णय घेणार नेता म्हणून त्याची ख्याती आहे.. खुद अजित दादा यांना तर राणे साहेब स्वतः सभागृहात आले कीं pindrop silence असायची असे अनेक वेळा भाषणातून सांगायचे यातून त्यातून त्याची आदरयुक्त भीती लोक प्रतिनिधी मध्ये असायची ….राणे साहेब यांनी खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पदे उपभोगली नाही तर त्या पदाची शान वाढवली ही बाब वखाण्यासारखी आहे…राणे साहेब याच्या बाबतीत मला अजून काही गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे त्यांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आणि राजकारण ला व्यवसाय म्हणून नाही पहिले हे मात्र वखाण्यासारखे आहे.. कार्यकर्ता ला आर्थिक सक्षम बनवले हे होय…अजून एक खास वैशिटे म्हणजे जन्म भूमीवर प्रचंड प्रेम करणारा नेता होय..माझ्या राजकीय कारकीर्द मध्ये अनेक नेते मी पाहिले पण आपल्या जिल्हा वर जीवापाड प्रेम करणारा नेता मी नाही पहिला या महान नेत्याचा सहवास मला स्व.सुदन बंदिवडेकर मुळे lलाभला हे माझे भाग्य समजतो…राणे साहेब यांच्या अगळ्या वेगळ्या दैदीपमान व्यक्तीमत्व बद्दल समुद्र ची शाई आणि आभाळ रुपी कागद केला तरी पुरणार नाही या महान नेत्याचा आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 रीकडे म्हणजे अमृतमोहस्वी वर्ष्या कडे झुकत आहेत त्यांना आज वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देताना उर आनंदाने भरून येत आहे हे मात्र नक्की… राणे साहेब तुम्ही आरोग्य दायी शतायुषी व्हा! राणे साहेब तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
*शुभेच्छुक अजित शुभदा राधाकृष्ण नाडकर्णी*
