🟩 ४ वर्षांत घडवले यशाचं शिखर
🟨 ४ वर्षांत ३००० कोटींच्या व्यवसाय वाढीसह ७००० कोटींचा टप्पा पार!
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी
📊 व्यवसाय वाढ प्रवास:
👉 डिसेंबर २०२१ – ४२७७ कोटी
👉 मार्च २०२२ – ४४५७ कोटी
👉 मार्च २०२३ – ४८३८ कोटी
👉 मार्च २०२४ – ५३९० कोटी
👉 मार्च २०२५ – ६०९४ कोटी
👉 मार्च २०२६ – ७१७६ कोटी
♦️ सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार!🙏
👤 मनिष दळवी, अध्यक्ष
👤 अतुल काळसेकर, उपाध्यक्ष
🏢 सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी

