You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी कै.प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ शशिकला अळवणी परिवार यांच्या कडून 25 हजार रुपये ची देणगी.

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी कै.प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ शशिकला अळवणी परिवार यांच्या कडून 25 हजार रुपये ची देणगी.

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी कै.प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ शशिकला अळवणी परिवार यांच्या कडून 25 हजार रुपये ची देणगी.

सावंतवाडी भटवाडी येथील फरसांचे व्यापारी सुनील नाईक यांचे वडील कै.बाळकृष्ण विठ्ठल नाईक यांच्या स्मरणार्थ 20 हजार रुपयाची देणगी.

सावंतवाडी

सामाजिक कार्यकर्ते उदय अळवणी ( शशिकला अळवणी परिवार सावंतवाडी) यांच्याकडून कै. प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपये तर भटवाडी येथील फरसांचे व्यापारी सुनिल नाईक यांचे वडील कै.बाळकृष्ण विठ्ठल नाईक यांच्या स्मरणार्थ 20 हजार रुपयाची देणगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्याजवळ सुपूर्त केली. संस्थेकडून त्यांना आभार पत्र देण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर,शामराव हळदणकर, शेखर सुभेदार, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते. या सेवाभावी कार्यासाठी दान देणाऱ्या दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा