सुधीर आरीवडेकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 11 हजार तर शंभू वीरनोडकर यांच्याकडून 10 हजार रुपयांची मदत.
सावंतवाडी
नगरपरिषदेचे नगरसेवक सुधीर आरीवडेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या रुग्णवाहिकेसाठी 11 हजार रुपयाची मदत दिली तर सामाजिक कार्यकर्ते शंभू वीरनोडकर यांनी 10 हजार रुपयाची मदत केली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांच्याकडून त्यांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
