वैभववाडी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वैभववाडीचे पंचायत समितीचे सचिव तथा गट विकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी दिली आहे.
