You are currently viewing गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे अवचित्य साधून महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयाची देणगी .

गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे अवचित्य साधून महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयाची देणगी .

गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे अवचित्य साधून महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयाची देणगी .

सावंतवाडी

प्रत्येकांच्या संकटाला धावणारे तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमाला सातत्याने मदत करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 25 हजार रुपयांची देणगी स्वरूपात मदत केली तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे त्यांनी खूप कौतुक केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला दात्यांन कडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका लवकरच गोरगरीब रुग्ण व अपघातग्रस्तांच्या हाकेला धावणार आहे तसेच रुग्णांसाठी ही सेवा 24 तास देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य तत्पर असणार आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा