पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 1 मार्च रोजी 

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 1 मार्च रोजी 

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 01 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता  बँ.नाथ पै समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा