You are currently viewing विषय–ऋतु वसंत

विषय–ऋतु वसंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम द्रोण काव्य रचना*

 

*विषय–ऋतु वसंत*

 

बहरला काननी

हा ऋतु वसंत

भुले कामिनी

विहरते

या वनी

हर्षे

ती

 

बहरेआसमंत

नव कलिकांनी

ऋतु वसंत

आगमने

“अनंत”

फुले

हो.

 

नवचैतन्याची

उधळण ती

आनंदाची

करतो

साची

हो.

 

ऋतु वसंत आला

हासत नाचत

कोकीळ पक्षी

गात गात

सुरेल

गीत

ते.

 

सौ. मंजिरी अनसिंगकर, नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा