You are currently viewing सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

  मार्च महिन्यातील लोकशाही दिन महिन्याच्या पहिला सोमवार दि.2 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग  येथे राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा