You are currently viewing संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान

संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान

संदिप गावडे यांच्या माध्यमातून जनता विद्यालय तळवडे यांना १४ टेबल प्रदान

सावंतवाडी

जनता विद्यालय तळवडे येथे प्रशालेला टेबल संदिप गावडे यांच्या माध्यमातून १४ टेबल प्रदान करण्यात आले. शिक्षण हे समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाच्या मंदिरात आवश्यक सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामुळे यापुढे देखील शैक्षणिक क्षेत्रात जे काही करता येईल ते करण्याचा आपला मानस आहे असे श्री गावडे यावेळी म्हणाले. यावेळी जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, शक्तिकेंद्र प्रमुख दादा परब, भूषण पेडणेकर, सुशांत गावडे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा