You are currently viewing शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरोडा–रेडी–आरवली मध्यवर्ती कार्यालयाचा दीमाखात उद्घाटन सोहळा संपन्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरोडा–रेडी–आरवली मध्यवर्ती कार्यालयाचा दीमाखात उद्घाटन सोहळा संपन्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरोडा–रेडी–आरवली मध्यवर्ती कार्यालयाचा दीमाखात उद्घाटन सोहळा संपन्न

शिरोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिरोडा–रेडी–आरवली मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. हा सोहळा वेंगुर्ला तालुका प्रमुख श्री. निलेश चमणकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर, ओबीसी तालुका प्रमुख प्रविण धानजी, वेंगुर्ला शहर प्रमुख शैलेश परुळेकर, जिल्हा समन्वयक सुधाकर राणे, विभाग प्रमुख नामदेव राणे, अल्पसंख्याक सेल तालुका प्रमुख रफिक बेक, युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शिरोडा शाखाप्रमुख राकेश परब, आरवली शाखाप्रमुख बाळा पेडणेकर, महिला उपतालुका प्रमुख समृद्धी कुडव, रेडी महिला उपविभाग प्रमुख स्नेहा राणे, रेडी महिला शाखाप्रमुख वंदना कांबळी, युवती सेना उपजिल्हा अधिकारी नंदिनी धानजी, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य शीतल नाईक, अमोल परब, विलास चिपकर, अजित आरोलकर, अशोक नाईक, आबा चिपकर, दाजी गावडे, नारायण गावडे, दिगंबर परब, नंदकुमार परब, लक्ष्मण कांबळी, संजय भानजी तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनीही या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा