You are currently viewing माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार.

माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार.

*माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार.*

*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष पपु परब यांनी केला सत्कार.*

वेंगुर्ले

माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला याबद्दल नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप व उपनगराध्यक्ष श्री सुहास गवंडळकर यांचा सत्कार
भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई व वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष श्री. पपु परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला .
याप्रसंगी नगरसेवक श्री. प्रणव वायंगणकर ,श्री. सचिन शेट्ये, श्री सदानंद गिरप , नगरसेविका सौ. सुषमा खानोलकर, सौ आकांक्षा परब , सौ. काजल गिरप, सौ. शीतल आंगचेकर, सौ. गौरी माईणकर, सौ. रिया केरकर , श्रीम. गौरी मराठे व वेंगुर्ला न प चे प्रशासकीय अधिकारी श्री. अभिजित पाटील उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा