You are currently viewing MAI Hyundai मध्ये नोकरीची उत्तम संधी!

MAI Hyundai मध्ये नोकरीची उत्तम संधी!

🚗✨ करिअरची सुवर्णसंधी तुमच्यासाठीच…! ✨🚗

🌟 MAI Hyundai मध्ये नोकरीची उत्तम संधी!

📍 कुडाळ आणि कणकवली शोरूम्ससाठी तातडीने भरती सुरू
ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवण्याची हीच योग्य वेळ! 27 वर्षांची अविरत व विश्वासार्ह सेवा देणाऱ्या माई ह्युंदाई परिवाराचा भाग बना.

🔹 उपलब्ध पदे:

👨‍💼 सेल्स एक्झिक्युटिव्ह – 10 जागा

👥 टीम लीडर – 01 जागा

🛠 सर्व्हिस अॅडव्हायझर – 01 जागा

🚘 बॉडी शॉप सर्व्हिस अॅडव्हायझर – 01 जागा

📊 अकाउंटंट – 01 जागा

🎓 पात्रता:

पदवीधर / डिप्लोमा / डिग्री
अकाउंटंट पदासाठी: B.Com आवश्यक
ऑटोमोबाईल क्षेत्रातील 2 ते 3 वर्षांचा अनुभव (अनुभवी उमेदवारांना प्राधान्य)
फ्रेशर्ससुद्धा अर्ज करू शकतात

स्वतःचे वाहन आवश्यक

💰 सुविधा:
आकर्षक वेतन
उत्तम करिअर वाढीची संधी
व्यावसायिक आणि प्रगत कार्यसंस्कृती

📍 शोरूम पत्ते:

🏢 वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे, कणकवली

📍 माई ह्युंदाई, उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे, कुडाळ

📞 संपर्क: 7410006037 / 8888812516

📧 ई-मेल: tmsnd@maihyundai.in

🚀 आजच अर्ज करा आणि तुमच्या यशस्वी करिअरची सुरुवात करा!

Terms & Conditions Apply

प्रतिक्रिया व्यक्त करा