You are currently viewing हरकुळ बुद्रुक जि.प. मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय
Oplus_16908288

हरकुळ बुद्रुक जि.प. मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय

मनोज रावराणे ४९९९ मताधिक्याने विजयी

 

कणकवली :

कणकवलीतील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे उमेदवार मनोज रावराणे यांनी दणदणीत विजय मिळवला. रावराणे यांना ५८२८ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार प्रमोद सांगळेकर यांना ८२९ मते मिळाली. या मतदारसंघात १६९ मते नोटाला पडली.

४९९९ मतांच्या भक्कम फरकाने रावराणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून, विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा