You are currently viewing मळेवाड गटात भाजपचा विजय, न्हावेलीत शिवसेनेची सरशी
Oplus_16908288

मळेवाड गटात भाजपचा विजय, न्हावेलीत शिवसेनेची सरशी

जि.प.मध्ये अपर्णा सातोस्कर, पं.स. मळेवाडमध्ये धनश्री मराठे विजयी; न्हावेलीमध्ये शरद धाऊसकर यांचा विजय

सावंतवाडी :

मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अपर्णा सातोस्कर यांनी विजय संपादन केला आहे. तसेच मळेवाड पंचायत समिती गणातून भाजपचे धनश्री हेमंत मराठे विजयी झाल्या आहेत. दरम्यान, न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे शरद धाऊसकर यांनी विजय मिळवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा