You are currently viewing आरोंदा जि.प. मतदारसंघात महायुतीचे सुदन कवठणकर विजयी
Oplus_16908288

आरोंदा जि.प. मतदारसंघात महायुतीचे सुदन कवठणकर विजयी

सावंतवाडी :

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुदन कवठणकर यांनी विजय मिळवला आहे. तसेच आरोंदा पंचायत समिती गणातून महायुती म्हणजेच भाजपच्या नेहा कांबळी, तर सातार्डा पंचायत समिती मतदारसंघातून उबाठाचे उदय पारिपत्ये विजयी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा