जि.प.मध्ये सोनाली घाडीगांवकर, पं.समितीत दीपक (बंडू) चव्हाण विजयी
मालवण :
जिल्हा परिषद आडवली-मालडी मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीच्या सोनाली घाडीगांवकर यांनी ४,०५५ मते मिळवत ७२३ मतांनी विजय मिळवला. नोटाला १४३ मते मिळाली.
शिरवडे पंचायत समिती मतदारसंघातून महायुतीचे दीपक (बंडू) चव्हाण यांनी २,०५१ मते मिळवत ४४७ मतांनी विजय संपादन केला. नोटाला ७८ मते मिळाली.
