You are currently viewing कवयित्री शैलजा करोडे साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित
Oplus_16908288

कवयित्री शैलजा करोडे साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई :

जळगावच्या / नेरूळ नवी मुंबईच्या सुपरिचित लेखिका कवयित्री शैलजा करोडे यांना नुकतेच दिशा महाराष्टाची या यू ट्यूब चॅनेल यांनी त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी साहित्य भूषण 2026 या पुलस्काराने सन्मानित करण्यात आले. शैलजा करोडे यांची नुकतीच तीन पुस्तकं 1) माणुसकी—कथासंग्रह 2) हुंकार काळजाचा—कवितासंग्रह 3)निशिगंध —ललित लेख संग्रह प्रकाशित झाले असून आतापर्यंत त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित आहेत. समाजाच्या सर्व स्तरातून शैलजा करोडे यांचे अभिनंदन होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा