सिंधुदुर्ग:
आपल्या सिंधुदुर्ग मधील, सावंतवाडी , कोलगाव येथील अवघ्या सात महिन्यांचा निरागस बालक कु. ओजस राऊळ याच्यावर कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या यकृत शस्त्रक्रियेसाठी तातडीची 25लाखांची गरज आहे.
राऊळ कुटुंबाने केलेल्या आवाहनाला दाद देऊन समाजातील अनेक संस्था, दानशूर व्यक्ती, आपण सर्वांनी जमेल तसा मदतीचा हात द्यावा.
आपल्या छोट्याशा मदतीनेही एखाद्याला पुनर्जन्म मिळत असेल तर त्यापेक्षा मोठे काम अन्य कोणतेच नाही.
सुखाच्या प्रसंगी सर्वच साथ देतात, पण दुःखात जे साथ देतात तेच आपले असतात.आपला एक रुपया देखील यांच्यासाठी लाखमोलाचा ठरेल.आपण यथानशक्ती या बालकास मदत करावी.
ज्याच काळीज गाईचं…. ज्याच्या डोळ्यात करुणा….तोच जाणी गोरगरिबांच्या वेदना…
अधिक माहितीसाठी-
प्रशांत राऊळ
9404940045
गुरुदास राऊळ
9404940044