You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी……

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी……

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्‍हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय स. शिदे, आदीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − ten =