You are currently viewing सावंतवाडी​त राष्ट्रीय छावा ​संघटनेमार्फत शिव​जयंती साजरी…..

सावंतवाडी​त राष्ट्रीय छावा ​संघटनेमार्फत शिव​जयंती साजरी…..

​​राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका​​ध्यक्ष पुंडलिक दळवी, ​यांची प्रमुख उपस्थिती

​​सावंतवाडी

सावंतवाडी​त राष्ट्रीय​ छावा ​संघटनेमार्फत शिव ​जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवप्र​तिमेस​ ​​उपस्थित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेबकर ​यांच्याहस्ते पुष्पहार घालून ही शिव​जयंती साजरी करण्यात आली​. यावेळी शिवाजी महाराजांनी केलेल्या थोर कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले​. ​तसेच मान्यवरांनी आप​ले मनोगत मांडले.
यावेळी राष्ट्रीय समाज संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ​पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी संतोष तळवणेकर, रामचंद्र कुडाळकर, यशवंत केरकर, संदीप नाईक​,​ कल्याण कदम, तुषार बांदेकर, संजू विरनोडकर,​ ​लक्ष्मण कदम​, केशव जाधव​, संचिता गावडे, संगीता परब,​ ​युगा केरकर, अमर पाटील, दिपक केदार, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची महती सांगणारे पोवाडे सादर केले, याला चांगला प्रतिसाद लाभला​. शिवाजी महाराज ​यांच्यावर गौरेश गावडे, कुशाली गुरव, यांनी पोवाडा सादर केला​. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमर पाटील यांनी ​तर ​मार्गदर्शन​ ​पुंडलिक दळवी यांनी केले​.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 8 =