दोडामार्ग तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) चे जि. प. व प.स.साठी उमेदवारी अर्ज दाखल
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)ने जिल्हा परिषदेत १ तर पंचायत समितीत ३ जागांवर पक्षाच्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत.
*मणेरी जि. प. गट ” सौं. साक्षी विशांत तळवडेकर*
*कोलझर प. स. : गणेशप्रसाद गवस*
*झरेबांबर प. स. : श्रीम. स्नेहा संजय गवस*
*कोनाळ प. स. : सौं. सायली स्वप्नील निंबाळकर*
