You are currently viewing ग्रीन अंब्रेला बीज संकलन मोहीम 2021 व देशी झाडांची ओळख

ग्रीन अंब्रेला बीज संकलन मोहीम 2021 व देशी झाडांची ओळख

ग्रीन अंब्रेला बीज संकलन मोहीम 2021 व देशी झाडांची ओळख
ठिकाण- येऊर नॅशनल पार्क, ठाणे
दिनांक – 21 फेब्रुवारी 2021

वेळ- सकाळी 7 ते 12
भेटण्याचे ठिकाण मुख्य प्रवेशद्वार

या बीज संकलन मोहिमेत विविध स्थानिक झाडांची ओळख तसेच त्यांचे बीज़संकलन करून ग्रीन अंब्रेला संस्थेच्या नर्सरीत त्यांची रोप तयार करण्यात येणार आहेत.
वैशिष्ट्ये:
१.ही बीज संकलन मोहिम प्रसिद्ध वनस्पतीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
२. येऊर भागातील विविध देशी वृक्षांची तोंडओळख

वाहन व्यवस्थेसाठी समन्वयकांशी संपर्क साधावा.

समन्वयक – 1. शुभम तानपाठक
9167842204
2.विद्या वाघुलडे
9004652527
3. योगेश क्षत्रिय
9967672597

सोबत घेऊन येणे –
1. कॅप
2. स्पोर्ट्स शूज
3. 2 लिटर पाण्याची बॉटल
4. हलका नाश्ता
5. शक्य असल्यास कापडी
पिशवी
सदर बीज संकलन मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही सगळ्या पर्यावरण प्रेमींना विनंती
सदर मोहिम हि विनामूल्य असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =