गुणाजी गावडे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार…
सावंतवाडी
वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी अर्जुन गावडे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार देण्यात आला. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
