You are currently viewing शिरोडा नाका येथे दुचाकी व चारचाकीत अपघात…

शिरोडा नाका येथे दुचाकी व चारचाकीत अपघात…

दुचाकीस्वार जखमी; उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले…

सावंतवाडी

येथील शिरोडा नाका परिसरात दुचाकी व कार यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वाराला दुखापत झाली असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज साडेबाराच्या सुमारास घडली. जखमीला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 19 =