You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी उपसरपंच नवलराज काळे व ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी उपसरपंच नवलराज काळे व ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी उपसरपंच नवलराज काळे व ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी*

*शिराळे गावच्या गावपळण वार्षिकामध्ये सुविधा पुरवण्यासाठी घेतला पुढाकार*

*वैभववाडी–*
सामाजिक क्षेत्रात नेहमीच हिरीरीने भाग घेणारे, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे निकटवर्तीय भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते उपसरपंच नवलराज काळे व सामाजिक कार्यकर्त्या सौ विशाखा नवलराज काळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या स्वखर्चातून शिराळे गावपळण वार्षिक गावातील इतर सार्वजनिक कार्यक्रम,घोरीप कार्यक्रमसाठी लाईट घेण्याकरिता नवीन 4MM ची 500 मीटर नवीन केबल देण्यात आली आहे.
तसेच चालू असलेल्या गाळपळण मध्ये वाभवे वैभववाडी नगरपंचायत मधील फिरता शौचालय सडूरे दौंडोबा येथे उभा करण्यात आला.या कामी नवलराज काळे व विशाखा काळे यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,नगरपंचायत वाभवे वैभववाडी च्या विद्यमान नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत सडूरे शिराळे चे सरपंच दिपक चव्हाण बूथ अध्यक्ष विजय पाटील,माजी सरपंच विजय रावराणे,माजी उपसरपंच सखाराम पाटील,भटके विमुक्त बूथ अध्यक्ष विठ्ठल शेळके,गंगाराम शिंदे,ग्रामअधिकारी प्रशांत जाधव, सदस्य विलास जंगम, प्रियंका पाटील रोशनी बाणे,कर्मचारी सुनील राऊत अशोक पाटील तसेच शिराळे येथील ग्रामस्थ यांनी केलेल फिरता शौचालय साठी सहकार्य केले.
ही कामे झाले बद्दल जनतेतून श्री काळे व सौ काळे यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा