माजी नगरसेवक विलास जाधव यांच्याकडून दिव्यांगन प्रशिक्षण विकास केंद्रातील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप.
सावंतवाडी
सावंतवाडी समाज मंदिर येथीलt दिव्यांगन प्रशिक्षण विकास केंद्र येथील दिव्यांगन विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक विलास जाधव यांच्याकडून नेहमीच सहकार्य मिळत नेहमीच या संस्थेची जोडलेले असतात या ही वेळी त्यांनी मुलांना काही भेट वस्तू व खाऊ दिल. प्रशिक्षण केंद्राच्या शिक्षिका विदेशा सावंत व द्रोपती राऊळ यांनी त्यांचे आभार मानले.या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपामुद्राळे शरदिनी बागवे उपस्थित होत्या.
