नितेश राणे व दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून होलसेल भाजी व फळे

नितेश राणे व दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून होलसेल भाजी व फळे

नितेश राणे व दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून होलसेल भाजी व फळे

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

माननीय अधक्ष भाजप किसान मोर्चा श्री बाळासाहेब सावंत यांच्या घेतलेल्या परिश्रमाचे फळ म्हणून प्रिय बंधु आणि भगिनी सर्व मित्र आणि परिवार यांना कळविणयास आनंद होत आहे की भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्ग आणि कृषणामाई अँग्री प्रोडुसर कंपनी लिमिटेड सांगली यांच्या सयुकत विदधमाने माननीय खासदार श्री नारायण राव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय आमदार श्री नितेश राणेंच्या आणि जेष्ठ उदधोजक श्री दत्ता सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही होलसेल भाजी व फळे होलसेल विक्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू करत आहोत आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे तरी ज्यांना होलसेल दरात भाजी आणि फ ळे खरेदी करायची असतील त्यांनी

खालील फोनवर संपर्क करावा
मालवण दत्ता सामंत। 9594666666 कणकवली

सुरेश सावंत 9404745666

नांदगाव पंढरी वायंगणकर 9422393749/7666200669

देवगड राजा भुजबळ 9422584166 देवगड पडेल

भूषण बोडस 9404396794

वैभववाडी नासिर भाई काझी 9764407878

प्रतिक्रिया व्यक्त करा