You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF)माजी सैनिकांसाठी मेगा भरती
1 सब इंस्पेक्टर सुभेदार 63
2 असिस्टंट सब इंस्पेक्टर नायब सुभेदार 187
3 हेड कॉन्स्टेबल GD हवालदार 424
4 कॉन्स्टेबल GD शिपाई 1326

वयाची अट: 13 फेब्रुवारी 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):
कृपया जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 8 काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2021 (06:00 PM)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा