उमरगा :
उमरगा येथील समाज विकास संस्थेचे निर्माता, महाराष्ट्र लोक विकास मंचचे कार्यवाह, उत्तरदायित्व एनजिओ फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय भूमिपुत्र वाघ सोबत समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते, यांच्या समवेत आज उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले करण्यात आले.
याप्रसंगी जनरली डी्युटी असिस्टंट कोर्स मधील विद्यार्थी, ब्युटी पार्लर कोर्स मधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामघोस करत करत अभिवादन करण्यात आले.

