You are currently viewing माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान

माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान

*माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान*

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. शाळा नं. ५ येथे सहकुटूंब मतदान केले यावेळी स्नेहा नाईक,नंदिनी नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,संकेत नाईक यांसह राजू शेटये,रीमेश चव्हाण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा