भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा धडाकेबाज दौरा उद्या;
सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि कणकवली येथे प्रचारसभा
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांचा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा ठरला असून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
🔹 गोवा आगमन आणि सिंधुदुर्गकडे प्रवास
सकाळी ९.३५ वा. – मोपा विमानतळावर आगमन व सावंतवाडी कडे प्रस्थान.
🔹 सिंधुदुर्गातील तीन प्रमुख प्रचारसभा
1. सावंतवाडी – गांधी चौक
सकाळी ११.०० वा.
नगरपरिषद निवडणुकीसाठी भव्य प्रचारसभा.
संदर्भ : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत (मो. ९४२२३७३८५५)
2. वेंगुर्ला – माणिक चौक
दुपारी ४.०० वा.
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचारसभा.
संदर्भ : प्रभाकर सावंत
3. मालवण – टोपीवाला हायस्कूल
सायं ६.०० वा.
प्रचारसभा व भाजप उमेदवारांना मार्गदर्शन.
संदर्भ : प्रभाकर सावंत
🔹 संध्याकाळ – कार्यकर्ता संवाद मेळावा, कणकवली
रात्री ८.०० वा. – प्रहार भवन, कणकवली येथे भाजप प्रमुख कार्यकर्ता संवाद मेळावा.
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक.
संदर्भ : प्रभाकर सावंत
🔹 रात्रीचे वेळापत्रक व मुंबईकडे परतीचा प्रवास
रात्री ११.०० वा. – कणकवलीहून मोपा विमानतळाकडे प्रयाण.
रात्री १२.०० वा. – मोपा विमानतळावर आगमन व विश्रांती.
