You are currently viewing आई
Oplus_16908288

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम दर्पण काव्य*

 

विषय–आई

 

आई

मूर्ती वात्सल्याची.

आई

प्रतीक,विशाल मायेच्या सागराची

आई

शिदोरी, उत्तमोत्तम अनमोल मंगल पवित्र संस्कारांची.

आई

खाण, संयम, सहनशिलता, सदाचरण , सात्विकता ,सहयोग

सद्विचार,सद्गुणांची.

आई

मंगलमयी , अलौकिक, सुंदर, स्फूर्तीदायक, आदर्श, पूजनीय एकमेव , दैवत सा-या जगताची.

 

सौ.मंजिरी अनसिंगकर. नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा