You are currently viewing भटवाडी–वेंगुर्ले येथील शुभांगी वसंत देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन

भटवाडी–वेंगुर्ले येथील शुभांगी वसंत देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन

भटवाडी–वेंगुर्ले येथील शुभांगी वसंत देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन

वेंगुर्ले

भटवाडी–वेंगुर्ले येथील श्रीमती शुभांगी वसंत देसाई (वय ७७) यांचे शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. प्रसाद देसाई यांची आई तसेच प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची काकी होत.

त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा