You are currently viewing ऑडिशन – वैभव प्रोडक्शन, सिंधुदुर्ग” कडुन नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी

ऑडिशन – वैभव प्रोडक्शन, सिंधुदुर्ग” कडुन नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी

*ऑडिशन.. ऑडिशन.. ऑडिशन.. ऑडिशन.. ऑडिशन.. ऑडिशन..*

*ठिकाण :-* स्नेह अपार्टमेंट बिल्डींग दोडामार्ग, हॉटेल स्नेह रेसिडेन्सीमागे,दोडामार्ग भेडशी रोड

*दिनांक :-* शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५, *वेळ :-* सकाळी १० ते दुपारी २ वाजता

*”वैभव प्रोडक्शन, सिंधुदुर्ग” कडुन नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी*

👉सर्व वयोगटातील कलाकारांना या ऑडिशनमध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
👉विशेष म्हणजे दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हयातील कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
👉आपल्यात लपलेल्या कलाकार आता पडद्यावर झळकणार…! सिंधुदुर्गातील सुप्त अभिनय कौशल्याला योग्य व्यासपीठ देण्यासाठी वैभव प्रोडक्शन, सिंधुदुर्ग घेऊन येत आहे एक भन्नाट संधी, आगामी मराठी व मालवणी वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्मसाठी भव्य ऑडिशन !
👉उत्साही, आत्मविश्वासू आणि अभिनयात करिअर घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हीच ती योग्य वेळ !
👉मनात जोश, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि अभिनयाची ओढ असेल, तर ही संधी नक्की साधा…!

*अधिक माहितीसाठी संपर्क :-* 09763379306 09404779904

प्रतिक्रिया व्यक्त करा