You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला

*वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला .*

प्रभागातील गणपती मंदिर , काका काकी मंदिर , पिंपाळेश्वर , श्री.स्वयंभु मंदिर , लोपाद्रेश्वर मंदिर , ब्राम्हण देवस्थान , लक्ष्मीनारायण मंदीर ,भवानी देवस्थान येथे श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ.
वेंगुर्ले शहरात भाजपाने सर्वप्रथम देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला . प्रभाग क्रमांक ३ व ४ चे भाजपा चे उमेदवार सुहास गवंडळकर , गौरी मराठे , सुधीर पालयेकर व आकांक्षा परब या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देव देवतांचे आशिर्वाद घेऊन करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , महीला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , अमेय धुरी , दिनेश धर्णे , मयुरेश फाटक , गौरेश गावडे , भुपेन हादगे , हिमांशु कुडपकर , यतीन कुडपकर , साहील कुडपकर , अंकीत राणे , नितीन राणे , अक्षय सावंत , प्रणीत सावंत , बाबल अणसुरकर , दिपक परब , राज परब , यश परब

प्रतिक्रिया व्यक्त करा