*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवितेच्या विश्वात*
खूप फिरून झाले
कवितेच्या विश्वात
कवी वाचून झाले
कवितेच्या विश्वात
शब्द वाचून झाले
कवितेच्या विश्वात
पाने चाळून झाली
कवितेच्या विश्वात
साहित्यिक भेटले
कवितेच्या विश्वात
साहित्यिक घडले
कवितेच्या विश्वात
विचार भटकले
कवितेच्या विश्वात
विचार भडकले
कवितेच्या विश्वात
संस्कार घडवले
कवितेच्या विश्वात
संस्कृतीला रक्षिले
कवितेच्या विश्वात
कवी म्हणून आलो
कवितेच्या विश्वात
कवी म्हणून राहिलो
कवितेच्या विश्वात
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर ,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
