🐟 मत्स्य महोत्सव सावंतवाडी 🦈
सिंधु आत्मनिर्भर अभियान
🦀 मत्स्य महोत्सव 🦐
⛲ उद्घाटन सोहळा ⛲
प्रमुख उपस्थिती
मा. विनोदजी तावडे
( राष्ट्रीय सचिव भाजपा )
मा. डाॅ. प्रमोद सावंत
( मुख्यमंत्री गोवा राज्य )
दिनांक = 12 ते 14 फेब्रुवारी 2021
वेळ = सायं 5 ते रात्रौ 10
स्थळ = जनरल जगन्नाथ भोसले शिवउद्यान सावंतवाडी
🐳🐡🦈🐠🐋🦀🦞🦑🐟🦐🐬
🌹निमंत्रक 🌹
🌹अतुल काळसेकर
संयोजक
(सिंधु आत्मनिर्भर अभियान )
🌹सच्चिदानंद उर्फ संजू परब
नगराध्यक्ष सावंतवाडी नगरपरिषद
🌹श्री.रविकीरण तोरसकर
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🐬🐟🦀🐋🦈🦞🐳🐠🐡🦐