You are currently viewing पोखरण-कुसबे ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व

पोखरण-कुसबे ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व

सरपंच पदी कुसबे गावच्या समीक्षा जाधव.

उपसरपंच पदी कुसबे गावाच्याच भाग्यश्री गावकर..

कुडाळ तालुक्यातील पोखरण कुसबे ग्रामपंचायत सरपंच पदी शिवसेनेच्या समीक्षा जाधव तर उपसरपंचपदी शिवसेनेच्याच भाग्यश्री गावकर यांची बिनविरोध निवड झाली. पोखरण कुसबे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + one =