You are currently viewing देवगड तालुक्यात १४ ग्रामपंचायतीवर भाजपचेच सरपंच व उपसरपंच विराजमान

देवगड तालुक्यात १४ ग्रामपंचायतीवर भाजपचेच सरपंच व उपसरपंच विराजमान

देवगड

प्रतिनिधी देवगड तालुक्यातील पंचवार्षिक निवडणुक झालेल्या 23 ग्रामपंचायतींपैकी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड जाहीर झाली आहे तर हायकाेर्टात रिटपिटीशन दाखल केल्यामुळे निकालानंतरच शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक हाेणार आहे. दरम्यान 22 पैकी 14 भाजपा, 6 शिवसेना, एक सेना राष्टवादी व एका ग्रामपंचायतीवर गावविकास आघाडी सरपंच विराजमान झाले आहेत. देवगड तालुक्यातील 23 पैकी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायत निहाय सरपंच उपसरपंच- पुरळ सरपंच- अनुश्री संताेष तावडे, उपसरपंच अनिल बाबाजी पुरळकर पाटथर सरपंच तेजल कृष्णा परब, उपसरपंच सिध्देश गजानन तेली कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत विश्राम घाडी, उपसरपंच संदीप आबा आचरेकर लिंगडाळ सरपंच सायली सचिन सावंत, उपसरपंच राेहीत बाबाजी काेठारकर रहाटेश्वर सरपंच कल्पना बळवंत कदम, उपसरपंच जयप्रकाश तुकाराम गुरव मुणगे सरपंच साक्षी कृष्णकांत गुरव, उपसरपंच धर्माजी अर्जुन आडकर तांबळडेग सरपंच अंजिता दिगंबर काेचरेकर, उपसरपंच लवेश विजय भाबल वाडा सरपंच सुनिल राेहिदास जाधव, उपसरपंच विनायक लक्ष्मण घाडी माेंडपार सरपंच गणेश बाबला तिर्लाेटकर, उपसरपंच भक्ती भगवान माेंडे तळवडे सरपंच पंकज जगन्नाथ दुखंडे, उपसरपंच भावना भिकाजी शिंगरे टेंबवली सरपंच हेमंत बाळकृष्ण राणे, उपसरपंच स्नेहल संताेष घाडी मिठबांव सरपंच महादेव उ\र् भाई नरे, उपसरपंच निवेदिता उ\र् ममता ाटक इळये सरपंच जयदेव भास्कर कदम, उपसरपंच रविंद्र ठुकरूल नाडण सरपंच विनय विश्वनाथ पुजारे, उपसरपंच दिनेश भिकाजी कमळे वरेरी सरपंच प्रिया प्रुल्ल गाेलतकर, उपसरपंच मनाेहर साेमा राणे काेर्ले सरपंच विश्वनाथ विष्णू खानविलकर, उपसरपंच सुनिल शंकर कांबळे गढीताम्हाणे सरपंच सुहासिनी सत्यवान हिर्लेकर, उपसरपंच अनंत जगन्नाथ माेरे पाळेकरवाडी सरपंच काशीराम परशुराम पाळेकर, उपसरपंच सायरा अकबर मुल्ला मुटाट सरपंच मानसी महेश पुजारे, उपसरपंच किरण हरी प्रभू कातवण सरपंच शीतल विजय खाेत, उपसरपंच सिताराम दिनकर जाेईल माेंड सरपंच शामल संदीप अनभवणे, उपसरपंच अभय जयंत बापट धालवली सरपंच जुबेद अबी हुसेन साेलकर, उपसरपंच हमजा जा\र साेलकर सरपंच, उपसरपंच निवड झालेल्या 22 पैकी 7 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे.यामध्ये वाडा,पुरळ, धालवली, गढीताम्हाणे, रहाटेश्वर, माेंड, पाळेकरवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दावा केला आहे.तर पाटथर ग्रामपंचायतींवर गाव आघाडीचे सरपंच उपसरपंच विराजमान झाले आहे असे साळसकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 4 =