नेमळे येथील कलेश्वर-मलेश्वर चा ११ नोव्हेंबरला जत्रोत्सव…
सावंतवाडी
नेमळे येथील जागृत देवस्थान श्री देव कलेश्वर मलेश्वर पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव ११ नोव्हेंबर तर श्री देवी सातेरी देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव १२ नोव्हेंबर ला होणार आहे. यनिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम रात्री पालखी तसेच रात्रौ आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान चे मानकरी यांचे कडून करण्यात आले आहे.

