You are currently viewing गोवेरी सरपंच, उपसरपंच भाजपा..

गोवेरी सरपंच, उपसरपंच भाजपा..

सरपंचपदी दशरथ परब तर उपसरपंच स्वरा गावडे..

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व. या ग्रामपंचायत सरपंचपदी दशरथ परब तर उपसरपंच पदी स्वरा गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 4 =