You are currently viewing भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा!

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा!

*🌸 भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा! 🌸*

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात समाजोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात बी.पी. मशीन, नेब्युलायझर, स्टेथोस्कोप, ऑक्सिमीटर, वेट मशीन, फेटल डॉपलर मशीन इत्यादी आरोग्यविषयक साहित्य विशालजी परब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, तुळस सरपंच सौ. रश्मी परब, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री. वैभव होडावडेकर, बुथप्रमुख श्री. प्रमोद गोळम, श्री. पिंट्या राऊळ, श्री. बंटी परब, ग्रा.पं. सदस्य श्री. रुपेश कोचरेकर, श्री. जयवंत सावंत, श्री. अवधूत मराठे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद मोळके, डॉक्टर सानिया खान, आरोग्य सेवक श्री. साईस्वरूप देसाई, आरोग्य सहाय्यक श्री. दयानंद गवस, श्रीमती परब (आरोग्य सहाय्यिका), श्रीमती वजराठकर, NCD स्टाफ, परिचर श्री. शेळके व श्री. बाबू कुंभार, श्री. प्रविण परब, श्री. अभय किनळेकर (वाहक) आणि अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला! 💐

प्रतिक्रिया व्यक्त करा