You are currently viewing श्री राम मंदिर निधी संकलन राम रथाचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत…

श्री राम मंदिर निधी संकलन राम रथाचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत…

सावंतवाडी

श्री राम मंदिर निधी संकलन जनजागृतीसाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथून सुरू करण्यात आलेल्या रामरथाचे आज विश्व हिंदू परिषद तसेच इतर हिंदु संघटनांकडून या रथाचे सावंतवाडी शहरात स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी नेत्रा मुळ्ये, वर्षा मडगावकर, मीना उकिडवे, दीप्ती माटेगावकर यांनी आरती ओवाळत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे. यावेळी अभियान सहप्रमुख मिहिर प्रभुदेसाई, भाजप शहर अध्यक्ष अजय गोदावळे, मोहिनी मडगावकर, परिणीती वर्तक, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 15 =