*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनात विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल यांची निवड*
*मा. आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वायरी भूतनात विभागप्रमुख पदी बाबा पास्कोल यांची नियुक्ती मा. आ. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री. पास्कोल यांचे मा. आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी देवबाग शाखाप्रमुख रमेश कद्रेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, मनोज मोंडकर, राजू मेस्त्री, अक्षय वालावलकर, अनिल केळुसकर, महेश सामंत सर, परेश सादये, विलास वालावलकर, गजानन चोडणेकर, विश्वास वालावलकर, सदानंद टिकम, आंतोन रॉड्रिक्स योगेश सारंग, सुप्रिया केळुसकर, फिलसु फर्नांडिस, हरिश्चंद्र केळुसकर, पांडुरंग टिकम, राजेश केरकर, निलेश केळुसकर, नारायण केळुसकर, आनंद पंडुरकर, वामन मेस्त्री, गोविंद केळुसकर, अस्मिता पडते, श्वेता केरकर, राजलक्ष्मी शिरोडकर, वैष्णवी खराडे, प्रगती देऊलकर, स्वप्नाली केळुसकर, वैष्णवी मेस्त्री आदी उपस्थित होते.

