You are currently viewing ‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

 केंद्र शासनाच्या ‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता 15 टक्के मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक, सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा