You are currently viewing BKVTI, रत्नागिरी तर्फे महिलांसाठी रेझिन आर्ट कार्यशाळा संपन्न

BKVTI, रत्नागिरी तर्फे महिलांसाठी रेझिन आर्ट कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी :

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, (BKVTI), रत्नागिरी तर्फे “ रेझिन आर्ट कार्यशाळेचे” आयोजन दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी BKVTI मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

यामध्ये रेझिन आर्ट मधून नेमप्लेट, वॉल क्लॉक आणि टी कोस्टर कसे बनविले जातात याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, याचा सुशोभीकरणासाठी कसा वापर करावा याबद्दल माहिती सांगण्यात आली. सौ. श्वेता केळकर यांच्या हस्ते पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा