You are currently viewing सावंतवाडीचा मोती तलावात उडी घेत एकाची आत्महत्या

सावंतवाडीचा मोती तलावात उडी घेत एकाची आत्महत्या

सावंतवाडीचा मोती तलावात उडी घेत एकाची आत्महत्या

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरातील एकान आज रात्री मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही व्यक्ती शहरातील सालईवाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

उडी घेणारी व्यक्ती ही शहरातील व्यक्ती असल्याचे उपस्थितांकडून सांगितले गेले. ही घटना राजवाड्या समोरील मोती तलावाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा