You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी :

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :

सकाळी ९.३० वाजता : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा (गोवा) येथे आगमन व त्यानंतर मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.

सकाळी १०.३० वाजता : कणकवली येथील ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव कार्यक्रम.

सायंकाळी ५.०० वाजता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व विजयादशमी पूर्व संदेश कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : श्री गणेश कृपा मंगल कार्यालय, मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)

या दौऱ्यात पालकमंत्री विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा